• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

करोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्याचा पुणे स्टेशन येथे खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – कारागृहातून जामिनावर सोडलेल्या एका कच्च्या कैद्याचा पुणे स्टेशनच्या जहाँगीर हॉस्पिटल जवळील पुलाच्या फुटपाथवर झोपल्यानंतर अज्ञातानी शस्त्राने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुन्ना ईश्वर चव्हाण (वय 23, रा. शास्त्रीनगर बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना याच्यावर पुणे रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यामुळे तो येरवडा कारागृहात होता. करोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील कारागृहातून सात वर्षेपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील कैद्यांना तात्पुरत्या जामीनावर सोडण्यात येत आहे. यामध्ये मुन्ना याला देखील कोर्टाच्या आदेशानुसार जामिनावर चार ते पाच दिवसांपूर्वी सुटका करण्यात आली होती. तो फुटपाथवर राहत होता.


 

 

Previous Post

पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये – उद्धव ठाकरे

Next Post

विनायक पाटील यांनी रेल्वे कर्मचारी पथसंस्थाकडे मांडली रेल्वे कर्मचाऱ्यांची बाजू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विनायक पाटील यांनी रेल्वे कर्मचारी पथसंस्थाकडे मांडली रेल्वे कर्मचाऱ्यांची बाजू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon