जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 523 झाली आहे.
पारोळा एरंडोल येथील 59 अहवाल आज रात्री प्राप्त झाले आहे यात 58 अहवाल निगेटिव्ह आले आहे तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती हा पारोळा येथील आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 523 झाली आहे. त्यापैकी 218 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 64 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
.