• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मार्चअखेर एरंडोल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

एरंडोल (प्रतिनिधी) – मार्च अखेर तालुक्यात कोरोना चा एकही रुग्ण आढळून आला नाही. ४ रुग्णांना संदर्भीय करण्यात आले होते. त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले असता, तज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना कोरोना ची कोणतेही लक्षणे दिसून आली नाही. म्हणून त्यांना घरी पाठवण्यात आले‌ अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख यांनी दिली. एरंडोल तालुक्यात मुंबई, पुणे ,सुरत यासारख्या अनेक बाहेरगावाहून एकूण ३,४४१ व्यक्ती परत आल्या, त्यात शहरी भागातील ३६४ व्यक्ती आहेत व ग्रामीण भागातील व्यक्ती ३ हजार ७७ आहेत.एरंडोल तालुक्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींची संख्या २० असुन पैकी १९ शहरातील व १ ग्रामीण भागातील आहे. असे डॉ. फिरोज शेख यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून कोरोनाशी लढा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

पोलीसांची गारखेडा परिसरातील दारू भट्टीवर धाड

Next Post

कलेक्टरसाहेब, पुढाऱ्यांना ; घरात बसवा – करण पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कलेक्टरसाहेब, पुढाऱ्यांना ; घरात बसवा - करण पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

March 12, 2026
अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा
1xbet russia

अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा

March 12, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते शुभारंभ

March 11, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

मागील आर्थिक वर्षात २२७ कोटी रुपयांचा दंड वसूल

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

March 12, 2026
अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा

अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon