• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र राज्यात ३८ पोलिसांना कोरोनाची लागण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोर पालन होण्यासाठी २४ तास आॅन डयूटी रस्त्यावर कर्तव्य बजावणाºया पोलिसांनाच आता कोरोनाचा काही प्रमाणात विळखा पडला आहे. यातच मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आठ पोलीस अधिकाºयांसह ३८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील इतर पोलीस अधिकाºयांना आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.यामध्ये मुंबईसह सर्वाधिक पोलीसांचा समावेश असून इतर जिल्ह्यातील पोलीस कर्मचायांचा समावेश आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. असे असले तरी भाजी, जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली बाजारात गर्दी होत आहे. या गर्दीला आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाºयांवर कारवाई करीत असतांनाच पोलिसही कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने चिंतेत भर पडली आहे. याबाबत अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,’ राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. असे असले तरी भाजी, जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली बाजारात गर्दी होत आहे. या गर्दीला आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. यावेळी कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. शनिवार पर्यंत ३७ पोलीसकर्मींचा समावेश आहे.


 

 

Previous Post

भारतीय बंदरावर येणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाची चाचणी करण्यात यावी : मनसे

Next Post

पुण्यात चिकन खरेदीसाठी गर्दी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्यात चिकन खरेदीसाठी गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

मेहरूण तलाव परिसराचा कायापालट होणार

March 16, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

विहिरीचे काम करताना डोक्यात पडला दगड, गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

March 16, 2026
पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती
1xbet russia

 जळगाव जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्साहात

March 15, 2026
१००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे बाक उपलब्ध
1xbet russia

१००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे बाक उपलब्ध

March 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

मेहरूण तलाव परिसराचा कायापालट होणार

March 16, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला

विहिरीचे काम करताना डोक्यात पडला दगड, गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon