जळगाव (प्रतिनिधी)- मुकटी जवळील कासविहिर गावालगत महामार्ग क्रं,६ ;वर ट्रॅव्हल्स बस आणि केमिकल कंटेनरचा समोरासमोर अपघात झाल्याने दोन्ही गाड्यांच्या भीषण स्फोट झावाजेच्या सुमारास झाला,या अपघातानंतर आजू बाजूच्या २ की,मी पर्यन्त स्फोट झाल्याचा हादरा बसला,नागरिक भयभीत झाले,या घटनेत बऱ्याच काळ यंत्रणा उशिरा पर्यन्त पोहचू शकल्या नाहीत,आजूबाजूचे ग्रामस्थ नागरिक ,पदाधिकारी ,कार्यकर्ते, यांनी घटनास्थळी चौकशी करण्यासाठी गेले असता,त्यांना भीषण आगीमुळे जवळ जाता येत नसल्याने,त्या सदर घटनेची चौकशी अद्याप चालू आहे.