• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

परजिल्हयात अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील : ना. शंभूराज देसाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 17, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – सणबूर, वाशिम जिल्हा ग्रीनझोनमध्ये असून तो तसाच कायम राहील याकरीता अतिशय चांगले नियोजन वाशिम जिल्हा प्रशासनाला बरोबर घेवून आम्ही केले आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबध्द कामकाजामुळेच हे सर्व शक्‍य झाले आहे. वाशिम जिल्हयातील परराज्यात, परजिल्हयात अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. परत आलेल्या मजुरांची काळजी घ्या. विलगीकरण कक्षात त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या, असे आदेश पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी वाशिम जिल्हयातील अधिकाऱ्यांना दिले.

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. वाशिमवरुन खा. भावना गवळी, आ.राजेंद्र पाटणी, आ. अमित झनक, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर सहभागी झाले होते. खा.

भावना गवळी यांनी जिल्ह्यातील काही मजूर इतर राज्यात अडकलेले आहेत.त्यांना जिल्ह्यात परत येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. ना. देसाई यांनी परजिल्हयात अडकलेल्या मजुरांना आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र, त्यांची गैरसोय होऊ देऊ नका असे सांगितले.


 

 

Previous Post

यावल अभयारण्याच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री ,वनमंत्री यांना वन्यजीवचे शिष्टमंडळ भेटणार

Next Post

दौंडमध्ये चार जवान करोना पॉझिटिव्ह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दौंडमध्ये चार जवान करोना पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon