• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3202 वर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना व्हायरसचे थैमान काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. दर तासाला कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत राज्यात 286 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता 3202 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. तर या आजारातून 300 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. राज्यातील रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. आज दिवसभरात एकट्या मुंबईत तीन जणांच्या मृत्यूसह आतापर्यंत 107 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 2 हजार 43 वर पोहचला आहे. या आकडेवारीत आतापर्यंत मृत्यू झालेल्या 116 जणांचा समावेश आहे. देशातसुद्धा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजणा करण्यात येत आहेत. एवढंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेसोबतही चर्चा झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. कोरोना बाबत आपल्याला अधिकच सतर्क राहावं लागणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून 10 कोटी

Next Post

मौलाना साद यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मौलाना साद यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon