जळगाव – औरंगाबाद जळगाव महामार्गावर कुसुंबा ते औद्योगिक वसाहत दरम्यान जळगावच्या मानराज मोटर्स समोर दुचाकीस्वार आस अज्ञात वाहनाची धडक
राज्य महामार्गावर रात्री नऊ वाजता जगदीश पटेल (वय 45) हे आपल्या या दुचाकी क्र एम एच १९ बी व्हि ३४९८) या वाहनाने जात असताना मानराज मोटर जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली अपघातात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले असताना. एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी
इम्रान सय्यद, असेल तडवी मुदस्सर काझी आदींनी अपघात स्थळावर धाव घेत जखमी जगदीश पटेल यांना सामान्य रुग्णालयात हलवले