• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

करोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – करोनाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवला आहे. करोना प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून त्या- त्या भागात लॉकडाऊनबाबतचे निर्बंध शिथिल करण्याचे संकेतही पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करणे सर्वस्वी नागरिकांच्याच हातात आहे. सातारकरांनी आणि जिल्हावासियांनी करोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी लढा तीव्र करत घरात राहून करोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने, कार्यालये बंद असल्याने जनजीवन विस्कळीत असले तरी करोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातच राहून आपले आणि कुटुंबाचे करोनापासून रक्षण करणे आवश्‍यक आहे. पंतप्रधान मोदी यांनी दि. 20 एप्रिलपर्यंतची प्रत्येक भागातील परिस्थिती पाहून लॉक डाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचे संकेतही दिले आहेत. जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असून लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे. त्याला नागरिकांनी साथ देणे अत्यावश्‍यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. ही साथ दिली तरच जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध दि. 20 एप्रिल रोजी शिथिल करण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल. रोजंदारी व मजुरी करणारे, गोरगरीब, गरजू लोकांसह सर्वांनाच दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले. पुणे, मुंबईतील आणि परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. अनेक रुग्ण करोनाला हरवून त्यांच्या घरी परतल्याची उदाहरणे पाहत आहोत. त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. फक्त करोनापासून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला, महसूल विभाग अथवा आरोग्य विभागाला माहिती देणे आवश्‍यक आहे. कोणीही माहिती लपवू नये.
असे करून स्वतःचे आणि गावातील प्रत्येकाचे नुकसान करत आहोत. घाबरून अथवा माहिती लपवून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे अशा लोकांनी आणि खास करून लक्षणे आढळणाऱ्या लोकांनी स्वतःहून प्रशासनाला माहिती द्यावी आणि करोनाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.


 

 

Previous Post

डॉ. बी. एस. पाटील यांची कोरोना रुग्णसेवेची तयारी

Next Post

तहसीलदारांकडून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तहसीलदारांकडून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon