• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकलची सेवा सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्माचार्‍यांसाठी मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आजपासून सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा बंद होती. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अप-डाऊन अशा लोकलच्या 346 फेर्‍या करणार आहे.

सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांना मात्र या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. ही उपनगरीय सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठीच असणार आहे. शासकीय किंवा खाजगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍याचे ओळखपत्र पाहूनच त्यांना या ट्रेनमधून प्रवासाचे तिकीट मिळणार आहे.
मुंबईत जीवनावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल सेवा सुरु केली जावी यासाठी राज्य सरकार अनेक दिवसांपासून आग्रही होते. यासंदर्भात काल एक महत्वाची बैठक रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकार यांच्यात झाली. त्यानंतर लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून सुरु झालेल्या या उपनगरीय सेवेच्या फेर्‍यात कोणाकोणाला प्रवास करता येईल, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारलाच असणार आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-डहाणू रोडवर उपनगरीय सेवा सुरु झाली आहे. या मार्गावर अप 73 आणि डाऊन 73 अशा, 12 डब्यांच्या 146 फेर्‍या चालवल्या जाणार आहेत. दर 15 मिनिटांच्या अंतराने धावणार्‍या या बहुतांश उपनगरीय फेर्‍या विरार आणि बोरिवलीपर्यंत असतील तर उर्वरित डहाणू रोडपर्यंत जातील.

पहाटे 5.30 पासून रात्री 11.30 पर्यंत लोकल धावतील. रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 65 ट्रेन चर्चगेट ते विरार आणि 8 ट्रेन विरार ते डहाणू रोड मार्गावर धावतील. या ट्रेन चर्चगेट ते बोरिवली मार्गावर फास्ट असतील तर त्यापुढे स्लो होतील. सेंट्रल रेल्वे अप-डाऊन मार्गावर प्रत्येकी 100 अशा 200 ट्रेन चालवणार आहे. सेंट्रल रेल्वेवरील ट्रेनही वेस्टर्नप्रमाणेच फास्ट ट्रेनच्याच थांब्यांवर थांबतील. या ट्रेन आधी सुरु असलेल्या रेल्वे कर्मचारी स्पेशल ट्रेन वगळून आहेत. मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसारा, कर्जत, कल्याण आणि ठाणे या मेनलाईनवर 130 उपनगरीय सेवा धावतील तर उर्वरित 70 सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या हार्बर मार्गावर धावणार आहेत.


 

 

Previous Post

इनकम टॅक्सच्या अधिकार्‍यानं गोळी झाडून केली आत्महत्या

Next Post

सुशांत सिंह राजपूतची ‘खासगी’ डायरीत मिळाली त्याच्या 50 स्वप्नांची यादी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुशांत सिंह राजपूतची 'खासगी' डायरीत मिळाली त्याच्या 50 स्वप्नांची यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon