• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबईत रेड झोन असल्यामुळे सध्या रेल्वे लोकल सेवा सुरू करू नयेत – रामदास आठवले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई – मुंबई आणि परिसर रेड झोन मध्ये आहे. दररोज येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत रेल्वे लोकल सुरू केल्यास कोरोनाचा अधिक मोठया प्रमाणात भडका उडण्याचा धोका आहे. लोकल रेल्वे सुरू केल्यास त्यातील गर्दी रोखणे कठीण होईल.या गर्दी मुळे मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठया प्रमाणात होईल.त्यामुळे रेल्वे लोकल मुंबईत सध्या सुरू करू नये अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे केली आहे. तरीही केंद्र सरकार तसेच रेल्वे मंत्रालयाने सध्या ही मागणी मंजूर करू नये. मुंबईत रेल्वे लोकल सध्या सुरू करणे धोकादायक असल्याने लोकल सुरू कारण्याची परवानगी रेल्वे मंत्रालयाने देऊ नये अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबईत रेल्वे लोकल सेवा सुरू करण्या ऐवजी व्यक्तिगत अंतर राखण्याचा नियम पाळत बेस्टची बस सेवा सुरू करावी अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.

रेड झोन जेथे आहे तिथे लॉक डाऊनचा कालावधी 30 मे पर्यंत वाढवावा अशी आपली सूचना असल्याचे रामदास आठवले म्हणाले. कंत्राटी सफाई कामगार; 108 ऍम्ब्युलन्स चालक यांना महापालिकेने त्यांच्या स्वसंरक्षणाचे किट ;हॅन्ड ग्लोज; मास्क ; सॅनिटायझर द्यावेत. कंत्राटी सफाई कामगार आणि ऍम्ब्युलन्स चालक यांना दोन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. कंत्राटी सफाई कामगार आणि 108 ऍम्ब्युलन्स चालकांना सुद्धा 50 लाखांच्या विम्याचे संरक्षण द्यावे. या मागण्यांकडे राज्य सारकर ने लक्ष द्यावे. अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

रस्त्याने उन्हातान्हात पायी चालत गावी जाणाऱ्या मजुरांना आडवून त्यांना जवळच्या रेल्वे स्थानकावरून रेल्वे ने त्यांच्या गावी सोडावे अशी सूचना रामदास आठवले यांनी राज्य सरकारला केली आहे. औरंगाबाद मध्ये रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबांना राज्य शासनाने 5 लाखांची केलेली मदत अल्प असून त्या मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी 25 लाखांची मदत शासनाने करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

 


 

 

Previous Post

जळगावात आज आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

उष्णतेचा कोरोनावर परिणाम होईल, मात्र तो नष्ट होणार नाही !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उष्णतेचा कोरोनावर परिणाम होईल, मात्र तो नष्ट होणार नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon