• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एक लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचं स्वागत – पृथ्वीराज चव्हाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना संकटातून अर्थव्यवस्था आणि लोकांनाही वाचवण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज द्या अशी मागणी करणारे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता केंद्र सरकारला नवा उपाय सुचवला आहे. लोकांचे जीव वाचवायचे असतील तर केंद्र सरकारने हा उपाय करावा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

कोरोनामुळे उद्भवलेलं आर्थिक संकट सर्वात मोठं आणि अभूतपूर्व संकट आहे. त्यातून मार्ग काढायचा असेल तर देशाच्या जीडीपीच्या कमीत कमी १० टक्के इतकं म्हणजे २०-२१ लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी १ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर चव्हाण यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पण या पॅकेजबाबत अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी पूर्ण विश्लेषण केल्यानंतरच मत मांडता येईल, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

पॅकेजबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, असं पॅकेज द्यावे यासाठी मी महिनाभर मागणी करत होतो. त्यामुळे या पॅकेजचे स्वागतच करायला हवे. पण अर्थमंत्री निर्मला सितारमन काय विश्लेषण करतात ते पाहावे लागेल. कारण आरबीआयने याआधी ४ ते ५ लाख कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. त्या कर्जाची मोजणी या पॅकेजमध्ये केली तर मात्र घोर निराशा होईल. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने २० लाख कोटी रुपये खर्च करायला हवेत. ते लोकांच्या खिशात गेले पाहिजेत. त्यांची क्रयशक्ति वाढली पाहिजे. कारण लोकांना रोजगार नाही, पगार नाही. त्यामुळे लोकांना वाचवायला हवे.

सरकारने पैसे कसे उभे करावेत याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी उपायही सूचवला आहे. चव्हाण म्हणाले, पैसे उभे करायचे अनेक मार्ग आहेत. देशातील सर्व धार्मिक स्ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात सोने पडून आहे. ते सरकारने व्याजावर घेतले पाहिजे. एक-दोन टक्के व्याजदरावर परतीच्या बोलीवर हे सोने ताब्यात घेऊन वापरले पाहिजे.

मंदिराकडे असलेल्या सोन्याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल या जागतिक संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात विविध धार्मिक ट्रस्टमध्ये एक ट्रिलियन डॉलर म्हणजे ७५ लाख कोटींपेक्ष जास्त किंमतीचे सोने पडून आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. कारण ही संपत्ती राष्ट्राच्या मालकीची आहे.

देशाची अर्थव्यवस्था या संकटातून बाहेर काढायची असेल तर किमान २० लाख कोटींचं पॅकेज देण्याची मागणी सर्वप्रथम पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.


 

 

Previous Post

वावडदा येथे राजपुत समाजाचा आदर्श विवाह

Next Post

एकट्या महाराष्ट्रात देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एकट्या महाराष्ट्रात देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon