• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शंभर कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलांचे सायन रूग्णालयात यशस्वी बाळंतपण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – जगात, देशात आणि राज्यात कोरोनाचं थैमान सुरु असलं तरी डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. कोरोना सारख्या संकटातही देवदुताप्रमाणे ते रुग्णांची सेवा करत आहेत. सायन रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांचं कौतूक करावं तितकं कमीच. कारण सायन रूग्णालयात १०० कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलांचे यशस्वी बाळंतपण करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे योग्य ती काळजी घेतल्यानं एकाही बाळामध्ये कोरोनाचे संक्रमण झालं नाही.

सर्व नवजात बालकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ही सर्वात महत्वाची बाब आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी, गोवंडी, मानखूर्द भागातील अधिकतर गरोदर महिला सायन रूग्णालयात दाखल होत्या. सायन रूग्णालयाच्या गायनॅक विभागात गेल्या ३ आठवड्यात १०३ कोरोनाबाधित महिलांची यशस्वी बाळंतपण केली. यात ५५ सिझेरिन तर ४८ नॉर्मल बाळंतपण करण्यात आली. आनंदाची बाब आणि निसर्गाची किमया म्हणता येईल प्रसूती झालेल्या सर्व महिलांची नवजात बालकं ही कोरोना निगेटिव्ह आहेत.

आईच्या दुधात प्रचंड ताकद असते. हे दुध नवजात शिशुकरता अमृताहून कमी नाही. बाळाची प्रचंड शक्ती वाढवण्याची ताकद या दुधामध्ये आहे. संबंधित महिलांना मास्क लावून बाळाला दूध पाजण्यासही परवानगी दिली आहे. तसेच रूग्णालयात महिलांची आणि बाळांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. जिथे सगळीकडे कोरोनामुळे एक भीती, नकारात्मक विचार असताना या घटनेने सगळ्यांनाच समाधान मिळालं आहे.

धारावीत कोरोनाचे सगळ्यात जास्त रूग्ण आढळत आहेत. धारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या ९६२ वर गेली असून एकूण ३१ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. रविवारी ही संख्या ९१६ वर पोहोचली होती. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे ही साखळी तोडावी तरी कशी असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे.


 

 

Previous Post

जालन्यात जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या 15 वर

Next Post

लॉकडाऊनमध्ये राज्यात ६५ हजार उद्योगांना परवानगी – उद्योगमंत्री सुभाष देसाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊनमध्ये राज्यात ६५ हजार उद्योगांना परवानगी - उद्योगमंत्री सुभाष देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon