• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठी कलाकार उतरले रस्त्यावर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2020
in भारत, महाराष्ट्र, सिनेमा
0

मुंबई (वृत्तसंस्था) –चित्रपटाच्या प्रमोशसाठी कलाकारांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील रस्त्यांवर गल्लोगल्लीत, आणि चौकाचौकात लागलेल्या एका होर्डिंगनं नागरिक पुरते गोंधळून गेले होते. सगळीकडंच ‘सविता भाभी… तू इथंच थांब!!!’ असे होर्डिंग लावलेले होते. आता कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवा फंडा वापरला आहे. प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाकार मंडळी थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटासाठी मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव फलक झळकावत रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत विलेपार्ले आणि अंधेरी येथे तसेच पुणे येथील गुडलक हॉटेलजवळ, डेक्कन जिमखाना येथे अभिनेत्री व दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव या कलाकारांनी हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी रसिकांना चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन केले. मराठी कलाकारांना असं रस्त्यावर उतरुन प्रमोशन करताना पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांच्या हातात अत्यंत कल्पक व लक्ष वेधून घेणारे फलक होते. ‘आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही थिएटरमध्ये तरी या…’, ‘आमचा सिनेमा तुम्ही आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी ते अगदी तुमच्या ‘एक्स’सोबतही पाहू शकता’, ‘मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिलाच नाही तर मराठी सिनेमा चालणार कसा?’, असे फलक घेऊन हे कलाकार हमरस्त्यात उभे होते. रस्त्यावरुन जाताना लोकही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. चित्रपटासाठी येण्याचे आश्वासनही या कलाकारांना देत होते. मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मन फकिरा’6 मार्चला प्रदर्शित होत आहे. याच चित्रपटाचे प्रमोशन ते करताना दिसले.


 

 

Previous Post

टॉम हँक्स आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण

Next Post

“पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा” इतिहासकालीन जीवनपट अधिक सक्षम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

"पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा" इतिहासकालीन जीवनपट अधिक सक्षम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग

March 27, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

लाचेची मागणी केल्याप्रकरणी करंज येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल

March 27, 2026
मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील
1xbet russia

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

March 26, 2026
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह
1xbet russia

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग

महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग

March 27, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

लाचेची मागणी केल्याप्रकरणी करंज येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल

March 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon