जळगाव (प्रतिनिधी) – विना मास्क तसेच डबल सिट वाहन चालविणारे २० जना विरुध्द भादवि कलम 188, 269 प्रमाणे कारवाई करण्यात आली .
सुकलाल पाटील ( वय 40 , रा. मोहाडी ), जवाहरलाल बडगुजर, (वय 26 , रा. म्हसावद ) संजय वाल्हे, (वय 44, रा. गायत्री नगर,) तारीक हाजी उनुस, (वय 38 रा, जोशी पेठ,) रशीदखान रफीक खान, (वय 55, रा. तांबापुरा, ) राजेश सताणी( वय 52 , सिंधी कॉलनी, ) युसुफ अय्युब शहा,( वय 32,तांबापुरा,) सुरेश चौधरी, (वय 37 रा. सम्राट कॉलनी ) तुषार कुंवर,( वय 21 रा. नवीन जोशी कॉलनी,) प्रशांत) चौधरी, (वय 48 रा. आनंद नगर, ) नितीन जाधव, (वय 40, रा.
धोबी वराड,) महेंद्र कोळी,( वय 31, रा. कानसवाडा), शेख वसीम शेख रहीम, (वय 25 रा. मेहरुण), अमृत हटकर, (वय 24 रा. तांबापुरा,) सोनु राजपुत, (वय 36, रा. वावडदा ) जगदीश चव्हाण, (वय 25 रा. रामेश्वर कॉलनी,) अमोल तायडे, (वय 46 रा. गायत्री नगर, ) राजु कापडे,( वय 32 रा. वराड, ता. रणगाव, दिपक काटोले, (वय 23 , रा. शिरसोली ) रईस पिंजारी, वय – 30 रा. तांबापुरा) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक . विनायक लोकरे, पो.उप. निरी. विशाल सोनवणे, पो.उप.निरी,विशाल वाठोरे, स.फो. रामकृष्ण पाटील, स.फों. अतुल वंजारी, स.फो. आनंदससिंग पाटील, पो.ना. नितीन पाटील, पो.ना. दिपक चौधरी, पोकॉ. अथोक सनगत, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. इम्रान सैय्यद तसेच चालक पो.हे.कॉ. रमेश अहीरे, पो.कॉ. भुषण सोनार, माजी सैनीक रविंद्र सपकाळे, मनोज सपकाळे, होमगार्ड हेमराज सपकाळे, मनोज कोळी यांनी केली.