• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकनाथ खडसेचे निश्चितपणे त्यांचे स्वागत करू – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढत आहे. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर असल्याचे सांगत खडसेंनी मोठा गौप्यस्फोट केला होता. यावर काँग्रेसने पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले कि, एकनाथ खडसे हे माझे खूप जुने मित्र आहेत. १९९० सालापासून आम्ही विधानसभेत एकत्र आहोत. त्यांच्या रूपाने अत्यंत समर्थ विरोधी पक्ष नेता आम्ही पाहिला आहे. ज्या नेत्याला जनमाणसांचा आधार आहे. असा नेता काँग्रेसचा विचार स्वीकारून पक्षात येत असेल तर आम्ही निश्चितपणे त्यांचे स्वागत करू, असे थोरातांनी म्हंटले आहे.
दरम्यान, भाजपवर नाराज एकनाथ खडसेंनी यांनी पक्षाला थेट इशारा दिला आहे.विरोधी पक्षात एकटं असताना १२३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून १०५ आमदार आले. या प्रवृत्तीमुळे १०५ आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असे खडसे म्हणाले आहेत. विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढत आहे. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर असल्याचे सांगत खडसेंनी मोठा गौप्यस्फोट केला होता. यावर काँग्रेसने पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले कि, एकनाथ खडसे हे माझे खूप जुने मित्र आहेत. १९९० सालापासून आम्ही विधानसभेत एकत्र आहोत. त्यांच्या रूपाने अत्यंत समर्थ विरोधी पक्ष नेता आम्ही पाहिला आहे. ज्या नेत्याला जनमाणसांचा आधार आहे. असा नेता काँग्रेसचा विचार स्वीकारून पक्षात येत असेल तर आम्ही निश्चितपणे त्यांचे स्वागत करू, असे थोरातांनी म्हंटले आहे.
दरम्यान, भाजपवर नाराज एकनाथ खडसेंनी यांनी पक्षाला थेट इशारा दिला आहे.विरोधी पक्षात एकटं असताना १२३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून १०५ आमदार आले. या प्रवृत्तीमुळे १०५ आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असे खडसे म्हणाले आहेत.


 

 

Previous Post

विभागीय आयुक्‍तांकडून घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा

Next Post

पुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी – बाळाभाऊ धनकवडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी - बाळाभाऊ धनकवडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon