• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तुळजाभवानी देवीचे पुजारी महंत तुकोजीबुवा यांच्यासह 7 जणांवर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

उस्मानाबाद (वृत्तसंस्था) – महंत तुकोजी बुवा यांचा वाढदिवस साजरा करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत मास्क न घालणे यासह इतर कारणामुळे तुळजाभवानी देवीचे पुजारी महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्यासह ७ जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महंत तुकोजी बुवा यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करताना केक कापण्यात आला होता. यावेळी महंत वाकोजीबुवा, ऍड संजय पवार, तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी व इतर ३ जणांनी तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क वापरले नाहीत शिवाय सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन न करता बेकायदेशीरपणे जमाव जमविला. वाढदिवसाचा ११ सेकंदचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पसरविण्यात आला तसेच तो सुरज जगताप या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून अपलोड करण्यात आला. पोलिसांनी या व्हिडीओ आधारे या सर्व व्यक्ती विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम १८८,२६९ व महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम २०२० कलम ११ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 

Previous Post

पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा केंद्रीय पथकाकडून आढावा

Next Post

नव्या लॉक डाऊनमध्ये सिग्नलच्या रंगांप्रमाणे जिल्ह्यांची वर्गवारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नव्या लॉक डाऊनमध्ये सिग्नलच्या रंगांप्रमाणे जिल्ह्यांची वर्गवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !
1xbet russia

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025
शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी
1xbet russia

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

July 6, 2025
लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025
शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon