• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाचे बेळगाव शहरात आज नवे ४ रूग्ण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

बेळगाव (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. मुंबई, पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असताना कोरोनाने ग्रामीण भागातही हातपाय पसरायला सुरवात केली आहे. बेळगाव शहरात आज नवे ४ कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक जण दिल्लीत झालेल्या तबलिगी कार्यक्रमात जाऊन आला होता. त्याच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचा पोलीस तपास घेत आहेत. हे ४ रुग्ण रायबाग कुडीची परिसरातील असल्याची माहिती मिळते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात २४ तासात ९०९ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर २ हजार अहवाल अजून येणे बाकी आहे. मागील २४ तासात कोरोना विषाणूमुळे ३४ जणांचा मृत्यू झाला आह. तर आतापर्यंत या विषाणूमुळे २७३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर, आतापर्यंत भारतात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ३५६ वर पोहचली आहे. त्यापैकी ७ हजार ३६७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासामध्ये १३४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक ११३ रुग्ण मुंबईतच आढळले आहेत. तर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ८९५ वर पोहचली आहे. मागील २४ तासात मालेगाव, नागपूर, मुंबई, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे, वसई आणि विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.


 

 

Previous Post

कोण करतंय राजकारण? – निलेश राणे

Next Post

संचारबंदी काळातील पासची विचारणा केली असता ; पंजाबमध्ये पोलिसांवर हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संचारबंदी काळातील पासची विचारणा केली असता ; पंजाबमध्ये पोलिसांवर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon