• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वुहानमधून पसरलेल्या कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या भारतीय सीमेवर कुरापती सुरु – लोबसँग सॅनगे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाचा ज्या देशातून उगम झाला त्या चीनवर सर्व बाजूने टीका होत आहे. त्यात अमेरिकेने तर या प्रकरणात चीनला दोषी ठरवले आहे.त्यात आता भारताची बाजू घेत तिबेटच्या राष्ट्रपतींनी देखील चीनवर गंभीर आरोप केला आहे. कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या भारतीय सीमेवर कुरापती सुरु असल्याचा आरोप तिबेटचे राष्ट्रपती लोबसँग सॅनगे यांनी केला आहे. वुहानमधून पसरलेल्या कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या भारताच्या सीमेवर बैठका सुरु आहेत असा गंभीर आरोप तिबेटच्या राष्ट्रपतींनी केला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.

मुलाखती दरम्यान, सेंट्रल तिबेटियन अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख लोबसँग सॅनगे यांनी चीनवर गंभीर हे आरोप केले आहेत. सॅनगे यांनी म्हटले, अमेरिकेशी बिघडलेल्या आर्थिक संबंधांवरुन चीनमध्ये तणाव आहेत, तिथल्या राज्यकर्त्यांबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यावरुन लक्ष हटवण्यासाठी चीन हाँगकाँग आणि भारताच्या सीमेवर उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

चीनबद्दल जगभरात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात युरोप, ऑस्ट्रेलिया, जर्मनीही संशयाने पाहात आहे. 130 देशांनी मिळून कोरोना विषाणूची निर्मिती आणि प्रसार कसा झाला याच्या चौकशीचीही तयारी केली असल्याचे सॅनगे यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या 60 वर्षापासून चीन हेच करत आहे. आणि त्यांच्या अशा अतिक्रमणाचा फटका सगळ्या शेजारी राष्ट्रांना सहन करावा लागत आहे. 2012 मध्ये सॅनगे यांना तिबेटचे राष्ट्रपती घोषित करण्यात आले. पण चीनच्या अधिपत्यामुळे ते हद्दपार झाले. सध्या ते धरमशालात राहतात.


 

 

Previous Post

करोनावर लस शोधल्याचा ‘या’ कंपनीचा दावा

Next Post

कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा या भूप्रदेशांवर भारताने अतिक्रमण केलेय – के.पी.शर्मा ओली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा या भूप्रदेशांवर भारताने अतिक्रमण केलेय - के.पी.शर्मा ओली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon