• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

किराणा दुकानासह घरावर दगडफेक मालकाच्या भावावर तलवारीने वार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2020
in क्राईम
0

नातेवाईकांना मारहाण करत नऊ हल्लेखोर फरार

धुळे ( प्रतिनिधी )
लॉक डाऊन असताना देवपूरातील नकाणे रोडवरील साईबाबा नगरातील एका किराणा दुकानदाराच्या घरावर आठ ते नऊ जणांनी दगडफेक केली तलवारी ने वार करत दुकानदाराच्या लहान भावाला जखमी केले.नातेवाईकांना मारहाण केली.दुकानदाराला जीवेठार मारु असे धमाकावून सगळे घटनास्थळाहुन पसार झाले.

देवपूरातील किराणा दुकानदार कल्पेश तुकाराम गवळी हा दुकान सुरू ठेवतो.यामुळे अन्य लोकांना त्रास होईल हे कारण पुढे करत दुकान सुरू करु नकोस असे दुकान मालकाला धमकावून नऊ जणांच्या टोळक्याने रात्री घरावर दगडफेक केली घरातील नातेवाईकांना तलवार,लोखंडी रॉड,लाठी,काठ्यांनी डोक्यात वार करुन जखमी केले या दुकानदाराला जीवेठार मार ण्याची धमकी दिली.

रात्रीच्या वेळी झालेल्या ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शेखर तुकाराम गवळी याला मारुन टाकण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यावर व हातावर तलवारीने संतोष दौलत अंजीखान याने त्याला जबर जखमी केले. सोबत आलेले अभिषेक घुगरे,भटु घटी, गणेश घटी,भटू घुंगरे,भुषण गवळी,विक्की घुगरे,भटू घुगरे,राम अंजीखान यांनी दगड,विटा घेऊन घरावर दगडफेक केली. तलवारी ने वार करून शेखर गवळीला जखमी केले. त्याच्या साथीदारांनी वडिल,व चुलतभाऊ आकाश, मेव्हणे, भाविक गवळी यांना मारहाण केली.दगडफेक करून मारुन टाकण्याची धमकी देत सगळे जण घटनास्थळाहुन पसार झाले.
जखमींना नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले

या घटनेची माहिती पोलिसांनी कळाली त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळत भागात पोलीस बंदोबस्त तैनात केला.फरार झालेल्या आरोपीचा तपास सुरू केला.

या प्रकरणी कल्पेश गवळी यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाणे गाठून दगडफेक व मारहाण करणाऱ्या नऊ जणांची नावे सांगून लेखी तक्रार दाखल केली आहे.
त्या आधारे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भादवि कलम 307,143,147,148,149,336,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास पो.नि.के डी चौरे करत आहे.


 

Previous Post

पाचोरा येथे आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

Next Post

जळगांव जिल्हयात आणखी बत्तीस कोरोना रूग्ण; एकूण रुग्ण १५७

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगांव जिल्हयात आणखी बत्तीस कोरोना रूग्ण; एकूण रुग्ण १५७

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

June 30, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon