• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळा चौफुली जवळ कच्चा माल जळून खाक.लाखों रुपयांचे नुकसान.सुदैवाने जिवीतहानी टळली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2020
in क्राईम, महाराष्ट्र
0

पारोळा चौफुली जवळ कच्चा माल जळून खाक.लाखों रुपयांचे नुकसान.सुदैवाने जिवीतहानी टळली.

धुळे  (प्रतिनिधी)  – देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई-आग्रा महामार्गावरील पारोळारोड चौफुली जवळील कृषी महाविद्यालय बायपास रस्ता वर गुजरात येथून आलेले मजूर कच्चा माल आणून झाडु तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करतात.लॉक डाऊन सुरू होण्या आधीच जादाचा कच्चा माल मजूरांनी गोळा करून ठेवला होता.काल मध्यरात्री अचानकपणे ह्या झाडुच्या कच्च्या मालाला अचानकपणे आग लागली.आगीने रौद्र रूप धारण केले.यावेळी हि बाब तिथेच काही अंतरावर बाजूला झोपलेल्या मजूराच्या लक्षात आले.त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.याच दरम्यान मार्गाहुन जाणाऱ्या पोलीस गाडीतील अधिकारी व कर्मचारी यांना दिसली.त्यांनी आगीवर पाणी मारा करण्यासाठी मनपा अग्निशामक दलाला आझादनगर पोलीसांनी खबर दिली.काही मिनिटात मनपा अग्निशामक दलाची एक गाडी क्रं.एम एच 18 एफ – 0258 घटनास्थळी दाखल झाली.

फायरमन कुणाल ठाकुर, योगेंद्र जाधव , सचिन करनकाळ, वाहन चालक विलास बडके.यांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. परंतु या आगीत मजुरांच्या कच्च्या मालाचे लाख ते दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.
आगी बाबत आझादनगर पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रव 3 व 7 प्रमाणे उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

 

Previous Post

नरढाणा जवळ पिकअप व्हॅनचा भिषण अपघात 3 ठार, 2 गंभीर तर 20 जखमी.

Next Post

जळगाव जिल्ह्यात अमळनेर मध्ये आणखी चौदा कोरोना बाधित रूग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात अमळनेर मध्ये आणखी चौदा कोरोना बाधित रूग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon