मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादीचे नेते ;जितेंद्र आव्हाड’ यांना दुर्दैवीरित्या कोरोनाची लागण झाली होती. मागच्या 20 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दरम्यान, आव्हाड यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया..’ असं आव्हाड म्हणाले.
Dr.Jitendra Awhad
✔
@Awhadspeaks
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया.
3,148
10:48 AM – May 10, 2020
Twitter Ads info and privacy
482 people are talking about this
Dr.Jitendra Awhad
✔
@Awhadspeaks
· 2h
Replying to @Awhadspeaks
माझ्या हितचिंतकांना ,कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये ही माझी एक नम्र विनंती.एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल.
Dr.Jitendra Awhad
✔
@Awhadspeaks
या सर्व कठीण काळात महाराष्ट्राचे आधारवड मा.शरद पवार साहेब ,जेष्ठ बंधूप्रमाणे माझी काळजी घेणारे मा.उद्धवजी ठाकरे ,मा.सुप्रियाताई सुळे ,मा.अनिल देशमुख ,मा.जयंत पाटील ,मा.राजेश टोपे ,मा.मिलिंद नार्वेकर आणि इतर अनेक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला बळ दिले.
537
10:48 AM – May 10, 2020
Twitter Ads info and privacy
53 people are talking about this