• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जगातील ‘या’ 26 देशात आता ‘कोरोना’चा एकही रूग्ण नाही

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूमुळे ७२ लाखाहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. चार लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की, आता बर्‍याच देशांत कोरोना विषाणू नष्ट होऊ लागला आहे. बर्‍याच देशांत गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूचे एकही ऍक्टिव्ह प्रकरण आढळलेले नाही.

जगभरात ३५.५३ लाखांहून अधिक लोक या आजारापासून बरे झाले आहेत. पण जगात असे २६ देश आहेत, जिथे कोरोनाचे एकही प्रकरण आढळलेले नाही. म्हणजेच शून्य अ‍ॅक्टिव्ह केस आहेत.

वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, जगभरात सध्या कोरोना विषाणूची ३२.५४ लाखांहून अधिक ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत. यापैकी ३२.०१ रुग्ण सौम्य आहेत, तर ५३,८०० हून अधिक लोक गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत.

जगभरात ३५.५३ लाखांहून अधिक लोक या आजारापासून बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. आता जाणून घेऊया त्या देशांबद्दल, जेथे एकही कोरोना प्रकरण नाही.

ते देश म्हणजे- न्यूझीलंड, आइल ऑफ मॅन, मॉंटेनेग्रो, फॅरो आयलँड्स, त्रिनिदाद अँड टोबॅगो, अरुबा, फ्रेंच पॉलिनेशिया, मकाऊ, एरिट्रि, तिमोर-लेस्टे, न्यू कॅलेडोनिया, लाओस, फिजी, सेंट किट्स अँड नेव्हिस, फाल्कलँड बेटे, ग्रीनलँड, तुर्क आणि कॅकोस, व्हॅटिकन सिटी, मॉन्टसेराट, सेशल्स, ब्रिटीश व्हर्जिन आयलँड्स, पापुआ न्यू गिनी, कॅरिबियन नेदरलँड्स, सेंट बर्थ, अँगविला आणि सेंट पियरे मिक्वेलॉन.

वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, जगातील २१५ देश आणि स्थानांपैकी या २६ देशांत आता एकही कोरोना संक्रमित व्यक्ती नाही. तसेच कोणतेही ऍक्टिव्ह प्रकरण नाही.

न्यूझीलंडमध्ये १५०४ प्रकरणे होती, त्यापैकी २२ जणांचा मृत्यू झाला होता. बाकीचे निरोगी आहेत. फॅरो आयलँडमध्ये १८७ लोक कोरोना संक्रमित झाले, परंतु ते सर्व बरे झाले. इथे एकही मृत्यू झाला नाही.

या २६ देशांपैकी असे १८ देश आहेत जिथे लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली, पण कोणाचा मृत्यू झाला नाही. ते देश पुढीलप्रमाणे- फॅरो आयलँड, फ्रेंच पॉलिनेशिया, मकाऊ, एरीट्री, तिमोर-लेस्टे, न्यू कॅलेडोनिया, लाओस, फिजी, सेंट किट्स अँड नेव्हिस, फाल्कलँड आयलँड, ग्रीनलँड, व्हॅटिकन सिटी, सेशल्स, पापुआ न्यू गिनी, कॅरिबियन नेदरलँड्स, सेंट बर्थ, अँगविला आणि सेंट पियरे मिक्वेलॉन.

या देशांव्यतिरिक्त सुमारे पाच देश असे आहेत, जिथे फक्त एक ऍक्टिव्ह प्रकरण आहे. तसेच असे काही अन्य देश आहेत, जिथे १० पेक्षा कमी ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत. हे देशही स्वतःला लवकरच कोरोना व्हायरसमुक्त घोषित करू शकतात.

एक ऍक्टिव्ह प्रकरण असणारे देश- ब्रुनेई, सिंट मार्टेन, ग्रॅनाडा, बेलिझ, सेंट लुसिया. तसेच एकपेक्षा जास्त प्रकरणे आणि दहापेक्षा कमी ऍक्टिव्ह प्रकरण असलेले देश- लिसोथो, पश्चिम सहारा, डॉमिनिका, मोनाको, अँटिग्वा अँड बार्बुडा, कंबोडिया, मॉरिशस, आइसलँड, बार्बाडोस, कुराकाओ, सेंट मार्टिन, गॅम्बिया, ग्वाडेलूप, तैवान आणि शनेल आयलँड्स.


 

 

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केस कुठे कापतात, दाढी कुठे करतात हा प्रश्नच आहे – आमदार प्रसाद लाड यांची खोचक शब्दात टीका

Next Post

सलग चौथ्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सलग चौथ्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon