• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबईत हॉस्पिटलमधून पळालेल्या कोरोना रूग्णाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – रुग्णालयातून पळालेल्या एका 80 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा सोमवारी ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. व्हायरसच्या उपचारासाठी या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मालाड पूर्वेला कुरार व्हिलेजमध्ये हा व्यक्ती रहायचा. हा वयोवृद्ध माणूस आपल्या घराकडे परतत असताना ही दुर्घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित व्यक्तीचा करोना व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कांदिवली पश्चिमेला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असताना आठ जून रोजी तो रुग्णालयातून पळून गेला. रुग्णालयातून का बाहेर पडला? त्यामागे काय कारण आहे, ते स्पष्ट झालेले नाही. संध्याकाळी सात वाजता तो कांदिवली रेल्वे स्टेशनवर पोहोचला. रेल्वे रुळ ओलांडत असताना श्रामिक स्पेशल ट्रेनने धडक दिली.

गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. रेल्व पोलीस तो मृतदेह पुन्हा त्याच रुग्णालयात घेऊन गेले. तिथे चौकशीमध्ये हा रुग्णालयातून पळालेला पेशंट असल्याचे समोर आले. मृत व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याने त्याचे नातेवाईक क्वारंटाइनमध्ये आहेत. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह महापालिकेकडे देण्यात येणार आहे. ही आत्महत्या होती की, अपघात ते पोलिसांनी अजून स्पष्ट केलेले नाही.


 

 

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महा रक्तदान शिबिरास प्रतिसाद

Next Post

कोरोनामुळे ‘क्रिकेट’मध्ये झाले मोठे बदल ! ‘कसोटी’मध्ये कोरोना ‘सबस्टिट्यूट’ला मिळाली मान्यता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनामुळे 'क्रिकेट'मध्ये झाले मोठे बदल ! 'कसोटी'मध्ये कोरोना 'सबस्टिट्यूट'ला मिळाली मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon