• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

१४ एप्रिलपर्यंत जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र घोषित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

जामखेड (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार दि १० ते १४ एप्रिलपर्यंत जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून घोषित करण्यात आले असून जामखेड शहरापासून २ किमी चा परिसर हा कोअर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जामखेड शहरातील अंर्तगत रस्ते सील करून बंद करण्यात आले असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जामखेड शहरासह नगर मुकूंदनगर (अहमदनगर शहर), आलमगीर (अहमदनगर तालुका) नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), हे चार क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याअनुषंगाने जामखेड शहर येत्या १४ एप्रिल पर्यंत पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात येत असून शहराच्या मध्यबिंदु पासुन जवळपास २ कि. मी. चा परिसर हा कोअर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून या क्षेत्रातील किराणा ,मेडिकल ,दवाखाने ,सर्व आस्थापना, अत्यावश्यक सेवा १४ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना कुठेही बाहेर ,किंवा शहरात प्रवेश बंदी करण्यात आली असून तसेच या क्षेत्रातून वाहनांची ये-जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणाऱ्या दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात याव्यात. त्याकामी जीवनावश्यक वस्तुंचे व्हेंडर पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे, असे या आदेशात देण्यात आले असतानाही सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत अत्यावश्यक घरपोच मिळण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयातून शहरासाठी सेवानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली असतानाही नागरिकांना पहिलाच दिवशी कोणतेही अत्यावश्यक सामान मिळाले नाही. नागरिकांचे हाल झाले. तहसील कार्यालयाने प्रसिंद्ध केलेल्या नंबरवर नागरिकांनी फोन लावूनही कोणत्याच प्रकारची दाद न दिली जात नाही तसेच संबंधित अधिकार्‍यांच्या फोनवर नागरीकांनी फोन केला तर ते उचलत नाही त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


 

Previous Post

सोमवारपासून पुणे यार्डातील भुसार बाजार बंद

Next Post

भुसावळात लोणारी मंगल कार्यालयात स्थलांतरित नागरिकांचे समुपदेशन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळात लोणारी मंगल कार्यालयात स्थलांतरित नागरिकांचे समुपदेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !
1xbet russia

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025
शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी
1xbet russia

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

July 6, 2025
लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025
शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon