मुंबई (वृत्तसंस्था) – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाण रिलीज झालं आहे. अलग मेरा रंग है..असे गाण्याचे बोल आहेत. अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं गायलं असल्याची चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीसांचं हे गाणं चागलंच गाजताना दिसत आहे.