• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षकांची रावेर दंगल घटनास्थळी भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

 रावेर (वृत्तसंस्था) – देशात जनता कर्फ्यू पाळला जात असताना रावेर शहरात दोन गटात तुफान दगफेक करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. या दगडफेकीत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. तर दंगली संदर्भात एकूण 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर रावेर शहरात दोन दिवसांकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे रावेर शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. दरम्यान, घटनास्थळी आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छोरिंग दोरजे यांनी भेट दिली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे, जिल्हापोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले मुक्काम ठोकून आहेत.
शहरातील शिवाजी चौक, बारी वाडा, मण्यारवाडा, संभाजी चौक भागात दगड विटा आणि बाटल्यांच्या काचेचा खच पडलेला आहे. रात्री आमदार शिरीष दादा चौधरी यांनी तर सकाळी खा. रक्षा ताई खडसे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. दरम्यान, दंगलीतील मयत यशवंत कांशीराम मराठे याच्या शव विच्छेदननंतर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या सँभाजी नगरमधील राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी नातेवाईक महिलांनी मोठा आक्रोश केला.

Previous Post

सरकार गंभीर असेल तर जनता देखील गांभीर्याने वागेल – संजय राऊत

Next Post

शटडाऊन करत असताना मदतनिधीही गरजेचा आहे – नितेश राणे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शटडाऊन करत असताना मदतनिधीही गरजेचा आहे - नितेश राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!