नेरी ( प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने 7000 कोविसील्ड लस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आज नेरी येथे 1810 नागरिकांना कोविसील्ड लसीचे डोस देण्यात आले.


लसीकरण शिबिराच्या ठिकाणी जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांनी भेट देऊन लसीकरण जास्तीत जास्त नागरिकांनी करावे असे आवाहन केले , कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे , प स सभापती जलाल तडवी , शेखर खोडपे , सभापती तुकाराम निकम , अण्णा पीठोडे , जामनेर उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील , सुहास पाटील , अमर पाटील, डॉ प्रशांत भोंडे , भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावस्कर , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण ,रविंद्र झाल्ट , मयूर पाटील , संजय सूर्यवंशी, जालमभाऊ उपस्थित होते नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रचे , जामनेर उपजिल्हा रुग्णालय , गोदावरी फौंडेशन व जी एम फौंडेशन यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान इंगळे, सुभाष वाघोडे , पितांबर भावसार , विकास कोडी, प्रभुदास विधाटे, रवी भोई, रवी पाचपोडे, मुरली पाटील , नाना न्हावी, गबा खोडपे , स्वप्निल खोडपे, कल्पेश कुमावत, श्याम खोडपे, जगदीश आहिरे , किरण तायडे , किरण धनगर , अनिल धनगर, आशिष दामले , बाळू दामले , विकी कडसकर, दत्ता वाघ, जग्गू झांबरे, बबलू पाटील , गोटू पाटील , अनिल पाटील , प्रकाश बोरसे , दत्ता वाघ , अजय तायडे यांनी परिश्रम घेतले.







