• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

नेपाळ बस दुर्घटना : २४ जण मृत्युमुखी, १५ जखमी, ४ बेपत्ता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

तीन दाम्पत्याचा मृतांत समावेश

जळगाव (प्रतिनिधी) : आज शुक्रवारी सकाळी नेपाळ देशात देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची बस नदीत कोसळली. झालेल्या भीषण अपघातात हाती आलेल्या वृत्तानुसार, भुसावळ, जळगाव तालुक्यातील २४ जण मृत्युमुखी पडले असल्याची प्राथमिक माहिती यादीसह हाती लागली आहे. तर १५ जखमी, ४ बेपत्ता आहेत. मृतांच्या आकड्याबाबत प्रशासनाकडून अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240823-WA0018.mp4

बस दुर्घटनेत १५ जण जखमी झाले आहेत. याबाबतची एक यादी “केसरीराज” च्या हाती आली आहे. या यादीच्या वृत्तानुसार, अनंत ओंकार इंगळे (५८), सीमा आनंद इंगळे (वय ४९), रेखा प्रकाश (वय ५९), हेमराज राजाराम सरोदे (वय ५६), रूपाली हेमराज सरोदे (वय ५०), भारती पाटील (वय ५२), शारदा सुनील पाटील (वय ३८), कुमुदिनी रवींद्र जावळे (वय ६२), ज्ञानेश्वर नामदेव बोंडे (वय ६०), आशा ज्ञानेश्वर बोंडे (वय ४५), आशा पांडुरंग पाटील (वय ६३), सुनील जगन्नाथ बोंडे (वय ५२), वर्षा पंकज बोंडे (वय ३९), प्रवीण पांडुरंग पाटील (वय ५२), अविनाश भागवत पाटील (वय ५१) हे गंभीर जखमी झालेले आहेत. तर चार भाविक बेपत्ता झालेले आहे.

घटनास्थळी नेपाळ येथे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, अतुल झांबरे यांच्यासह भुसावळ तालुक्यातील समाजबांधव हे रवाना झाले आहे. दरम्यान, मंत्री तथा खा. रक्षा खडसे यांना संपर्क केला असता त्यांनी “केसरीराज” शी बोलताना सांगितले की, मी विमान प्रवासात आहे. सकाळी ११ वाजता पोहोचेल. तेव्हा मृत व जखमी याबाबत माहिती मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या. मात्र २४ जण मृत्युमुखी पडल्याबाबत त्यांनी दुजोरा दिला नाही.

ज्या बसचा अपघात घडला ती गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची (क्र. युपी ५३ एफटी ७६२३) होती. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे विष्णू शंकर केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

विष्णू केसरवानी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील भुसावळ येथील पार्टीने २ मोठ्या बस व १ टेम्पो ट्रॅव्हलर आरक्षित केल्या होत्या. त्यांना अलाहाबाद येथून आमच्या बस चालकांनी वाहनात बसविले होते. तेथून चित्रकूट, अयोध्या, गोरखपूर, सुनौदी, लुम्बनी येथे भेटी देऊन पोखरा येथे गेले होते. पोखरा येथून सकाळी बस काठमांडू कडे निघाली असताना ११ वाजेच्या सुमारास बस घसरल्याने दरीत व नदीत कोसळली. बसचालक मुस्तफा याचा फोन बंद येत असल्याने काही माहिती मिळू शकलेली नाही.

मृत व्यक्तींची नावे

यादीनुसार, रणजीत मुन्ना (क्लीनर), मुस्तफा मुर्तजा (चालक), सरला राणे (४२), भारती प्रकाश जावळे (६२), तुळशीराम बुधो तायडे (६२), सरला तुळशीराम तायडे (६२), संदीप राजाराम सरोदे (४५), पल्लवी संदीप सरोदे (४३), अनुप हेमराज सरोदे (२२), गणेश पांडुरंग भारंबे (४०), नीलिमा सुनील धांडे (वय ५७), पंकज भागवत भंगाळे (४५), परी गणेश भारंबे (वय ८), अनिता अविनाश पाटील (वय ४४), विजया कडू जावळे (वय ५०), रोहिणी सुधाकर जावळे (वय ५१), प्रकाश नथू कोळी (वय ५२), सुधाकर बळीराम जावळे (वय ६०), सुलभा पांडुरंग भारंबे (वय ६०), सुभाष रडे (वय ४५), सुहास प्रभाकर राणे (वय ४९), लीना भारंबे, रिंकी राणे (वय १८), नीलिमा चंद्रकांत जावळे (वय ४५).

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चौथीच्या चौघा मुलींवर लैंगिक अत्याचार, फरार शिक्षकाचा शोध सुरु

Next Post

जळगावला पंतप्रधानांचा कार्यक्रम हा ‘सुवर्ण योग’, प्रशासनाची जय्यत तयारी : पालकमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावला पंतप्रधानांचा कार्यक्रम हा 'सुवर्ण योग', प्रशासनाची जय्यत तयारी : पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon