जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे छत्रपती शिव स्वराज्यभिषेक अभिवादन कार्यक्रम झाला.कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील होते. यावेळी जय प्रकाश महाडिक ,संजय पाटील , योगेश देसले, यांनी शिवस्वराज्य दिवस निमित्त आपले मनोगत व्यक्त केले. सूत्र संचलन सलीम इनामदार यांनी केले तर सुनील माळी यांनी आभार मानले. कार्यकर्मात जिल्हा समन्वयक विकास पवार ,महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील, राजेश पाटील, यौगेश देसले, अशोक लाडवंजारी , सुनील माळी, अजय बढे, संजय चौहान,बंडू भोळे, सुशील शिंदे, शिवराज पाटील , जितू बागरे, अरविंद चितोडीया,अमोल कोल्हे , जयप्रकाश चांगरे,राजू बाविस्कर, सुहास चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते.