यावल( प्रतिनीधी) – येथील साने गुरूजी मााध्यमीक विद्यालयालया जवळील रहीवाशी संध्या अनिल फेगडे वय ४० वर्षे यांचे सर्पदशाने शनिवारी निधन झाले येथील साने गुरूजी माध्यमीक विद्यालयाजवळील रहीवाशी संध्या .अनिल फेगडे वय ४० वर्षे हया भालशिव रस्त्यावरील त्यांच्या शेतात काम करीत असतांना त्यांनी विषारी सर्पाने चावा घेतला त्यांना तात्काळ येथील ग्रामीण रुग्नालयात आणले असतांना पण डॉक्टरांच्या हलगर्जी पणा लक्षात आल्याने महीलेला . पुढील उपचारासाठी जळगाव येथिेल रूगणालयात हलवित असतानाच रस्त्यातच महिलेच मुत्यु झाले. त्यांच्या पच्छात पती, सासु, दोन मुले असा परीवार आहे. तसेच महीलेच्या नातेवाईकांनी दवाखान्यात डॉक्टं राना महीलेची प्रकृतीची विचारना केल्यास तबेत चांगली असल्याचे सांगितले . पण डॉक्टरांनी हलगर्जीने त्यांच्यावर उपचार वेळे वर न केल्याने त्यांची प्रकृती खालावली व त्यांना पुढील उपचाराकरीता हलवतांनांच त्याचा मुत्यु झाला असे नातेवाईकांचे म्हणने आहे. यासाठी जर या महीलेवर वेळेवर उपचार होते तर महीलेचा जीव कदाचीत वाचला असता.?








