• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

नवीन स्वस्त धान्य दुकानांच्या मंजुरीचा कार्यक्रम जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2022
in खान्देश, जळगाव
0
नवीन स्वस्त धान्य दुकानांच्या मंजुरीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने आज एका परिपत्रकानुसार ( राभादु-2117/प्र.क्र.157/ना.पु.31 ) नवीन स्वस्त धान्य दुकानांच्या मंजुरीचा कार्यक्रम जाहीर केला आहे .

या कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे १ जानेवारी ते ३१ मार्च व १जुले ते ३० सप्टेंबर असे दोन टप्पे करण्यात आले आहेत . नविन दुकानाकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक तपासणी, छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करणे.ही कामे १ ते २८ फेब्रुवारीपर्यंत केली जाणार आहेत
दुसऱ्या टप्प्यात ही कार्यवाही १ ते ३१ ऑगस्ट पर्यंत केली जाणार आहे

पहिल्या टप्प्यात १ ते ३१ मार्च आणि दुसऱ्या टप्प्यात १ ते ३० सप्टेंबरपर्यंत स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी दिली जाणार आहे . रद्द झालेल्या शिधावाटप परवान्यांविरुद्धचे अपील न्यायालय, मंत्री / राज्यमंत्री , नियंत्रक ( शिधावाटप ) संचालक / उप आयुक्‍त (पुरवठा ) यांच्याकडे व सुनावणी उपनियंत्रक
, जिल्हा पुरवठा अधिकारी , अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असेल तर अंतिम निर्णय होईपर्यंत त्याठिकाणी नविन दुकान मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येऊ नये अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत .

यापुढे वर्षातून दोन वेळा दुकाने व परवाने मंजूर केले जाणार आहेत राज्यातील काही जिल्ह्यांना विविध निवडणूका व आचारसंहिताचा कालावधी , कोव्हीड-१९ लॉकडाऊन पुर परिस्थिती अशा कारणांमुळे नवीन दुकानांना मंजुरी देण्याची कार्यवाही पूर्ण होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे . राज्य सरकारचे अवर सचिव गजानन रा. देशमुख यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.


 

 

Tags: #JALGAON CRIME #MAHARASHTRA
Previous Post

एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी “शावैम” मध्ये कार्यवाहीला सुरुवात

Next Post

माहेश्वरी सखी मंडळाचे हळदी कुंकू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माहेश्वरी सखी मंडळाचे हळदी कुंकू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !
1xbet russia

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !

October 3, 2025
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जामनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना आय.एस.ओ. दर्जा

October 3, 2025
हृदयद्रावक : विसर्जन करताना तरुण वाहून गेला, बहिणीसह आईच्या डोळ्यादेखत घडली घटना !
1xbet russia

जळगावचा राजा  नेहरू चौक मित्रमंडळातर्फे भारत माता, श्रीराम पूजनासह शस्त्रपूजन उत्साहात

October 3, 2025
हृदयद्रावक : विसर्जन करताना तरुण वाहून गेला, बहिणीसह आईच्या डोळ्यादेखत घडली घटना !
1xbet russia

हृदयद्रावक : विसर्जन करताना तरुण वाहून गेला, बहिणीसह आईच्या डोळ्यादेखत घडली घटना !

October 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !

October 3, 2025
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जामनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना आय.एस.ओ. दर्जा

October 3, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon