• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवाब मलिकांच्या जावयाशी संबंधित दोघांना एनसीबीचा समन्स

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई ( वृत्तसंस्था ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक मागील काही दिवसांपासून एनसीबीच्या कारवाईर टीका करत आहेत. एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या ड्रग्ज कारवाईवर नवाब मलिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

मलिकांचा जावई नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. परंतु एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटी चौकशीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मलिक यांचा जावई समीर खानच्या संबंधित दोघांची चौकशी करण्यासाठी एसआयटीने समन्स जारी केले आहेत.

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. समीर खानचा न्यायालयाने १७ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. त्याच्यासह राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानी यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. करण सजनानीकडे काही औषधे होती ती एनसीबीने जप्त केली होती. या तीघांचा ड्रग्ज, गांजा खरेदी -विक्री करण्याचा कट होता असा दावा एनसीबीकडून करण्यात आला होता. अखेर ८ महिन्या नंतर नवाब मलिकांच्या जावयाला एनडीपीएस कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. परंतु हे प्रकरण पुन्हा उघडण्याची शक्यता आहे.एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटी टीमने तपास सुरु केला असून अता चौकशीसाठी समीर खानशी संबंधित दोन जणांना समन्स पाठवण्यात आले आहेत. यामुळे नवाब मलिकांच्या आणि त्यांच्या जावयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर खानने न्यायालयीन अटींचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले आहे.

जावई समीर खान याच्या अटकेनंतर नवाब मलिकांनी एनसीबीवर अनेक आरोप केले आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिकांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बोगस ड्रग्ज कारवाई आणि वसुलीचे आरोप केले आहेत. तसेच आर्यन खान प्रकरणात वसुली करण्यासाठी कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. तसेच महाराष्ट्राला आणि महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.


 

 

Previous Post

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये पोलिसांची मजा ; पत्नीने पकडल्यावर हाणामारी

Next Post

वैद्यकीय अधीक्षक मोघम सुटीवर , कक्ष बंद ; रुग्णांची अधिष्ठात्यांकडे धाव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वैद्यकीय अधीक्षक मोघम सुटीवर , कक्ष बंद ; रुग्णांची अधिष्ठात्यांकडे धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon