• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, रुग्णालयात नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, रुग्णालयात नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश !

जळगाव शहरातील नाथवाडा येथील घटना

जळगाव  ( प्रतिनिधी ) – शहरातील नाथवाडा येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे. तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

विजय उर्फ पिंटू हिरामण अहिरे (वय ३९) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते नाथवाडा येथे आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांच्यासह राहत होते. सुभाष चौकात एका  दुकानात काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान, रविवारी दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी राहत्या घरी त्यांनी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांना समजताच त्यांनी एकच हंबरडा फोडला.

आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने विजय उर्फ पिंटू अहिरे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. (केसीएन) यावेळी रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. अनेक जणांना घटना कळल्यावर भोवळ आली. घटनेमुळे नाथवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयात जाऊन माहिती जाणून घेतली. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.


 

 

Tags: #crime #jalgaon #midcpolice
Previous Post

जुन्या वादातून कोयत्याने प्राणघातक हल्ला : तरुण गंभीर जखमी

Next Post

सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून १८ लाखांत लुबाडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून १८ लाखांत लुबाडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
1xbet russia

 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

April 2, 2026
रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
1xbet russia

रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon