• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पेठ भागात २२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पेठ भागात २२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यात नशिराबाद येथील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद येथील पेठ भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. शुभम सुनील माळी (वय २२) असे युवकाचे नाव आहे.

शुभमचे आई-वडील आणि भाऊ काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आज सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वारंवार ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी शुभम घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

तात्काळ त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून आजच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याप्रकरणी पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.


 

 

Tags: nashirabadet galfasane susaide
Previous Post

मालगाडीच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मूल्यमापनाचे  राज्यस्तरीय प्रमाणपत्र

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मूल्यमापनाचे  राज्यस्तरीय प्रमाणपत्र

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मूल्यमापनाचे  राज्यस्तरीय प्रमाणपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
1xbet russia

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

February 4, 2026
दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू
Uncategorized

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

February 4, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक

February 4, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँकेने जप्त केलेले घर सील तोडून बळकावले

February 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

February 4, 2026
दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

February 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon