जळगाव ;- नंदुरबार येथील आदिवासी महिला कर्मचारी श्रीमती.निशा पावरा या आपले कर्तव्य बजावत असतांना झालेल्या मारहाणीचा निषेधार्थ
भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रामलाल पवार, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, जिल्हा संघटक भोलानाथ महाले, महा जेष्ठ सल्लागार संजय पवार , सोशल मिडीया जिल्हाप्रमुख सागर वाघ, निहाल सोनवणे शंकर भोई भैय्या मोरे शंकर बोरसे अकाश अहिरे प्रविण सोनवणे मधुकर सोनवणे देवा वाघ इच्छाराम सोनवणे. आदी उपस्थित होते.