• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

“नागरिकांशी संवाद” उपक्रमाला पहिल्याच दिवशी प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“नागरिकांशी संवाद” उपक्रमाला पहिल्याच दिवशी प्रतिसाद

जिल्हा परिषदेच्या सीईओंचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आता नागरिकांना दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे.दरम्यान नागरिकांशी संवाद या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे हस्ते १४ मे बुधवार रोजी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधून करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी स्वत तक्रारदारांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली. ही योजना घोषित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अनेकांनी या योजनेला प्रतिसाद दिला.

नागरिक, ग्रामस्थ यांना त्यांच्या अडचणी, तक्रारी किंवा सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांना जिल्हा परिषद कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज भासू नये तर घरबसल्या त्यांना प्रशासनाशी संवाद साधया यावा असा या योजने मागचा मूळ उद्देश आहे.यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने झूम ॲपच्या माध्यमातून क्यू आर कोड व लिंक उपलब्ध करून दिली आहे.उपलब्ध करून दिलेला क्यू आर कोड सबंधित तक्रारदाराने स्कॅन केल्यानंतर तक्रारदाराला थेट जिल्हा परिषद प्रशासनाशी संवाद साधता येणार आहे. सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन दिवशी सकाळी १०.३० ते ११.३० या कालावधीत संपर्क साधता येईल. बुधवार दि १४ रोजी उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांचेसह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

००००००००००००००००००००००


Tags: "नागरिकांशी संवाद" उपक्रमाला पहिल्याच दिवशी प्रतिसाद#jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

भारतीय बौद्ध महासभेतर्फे बुद्धपौर्णिमा उत्साहात

Next Post

बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !

बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवित व्यापाऱ्याला तब्बल ४८ लाख ५६ हजारांचा चुना
1xbet russia

कुटुंबीय मुलीकडे परदेशात, चोरटयांनी संधी साधून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला !

June 2, 2025
महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा
1xbet russia

महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा

June 2, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon