• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘कोरोना किलर ‘ इलेक्ट्रॉनिक उपकरणास  आयसीएमआर,एन आय व्ही कडून कार्यक्षमता प्रमाणपत्र

पुण्यातील उद्योजकाचे भारतातील पहिले संशोधन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था)- आयनायझेशन च्या माध्यमातून कोरोना व्हायरस च्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणू पासून रक्षण करणाऱ्या ‘कोरोना किलर ‘ या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर ),नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे कार्यक्षमता प्रमाणपत्र  देण्यात आले  आहे .पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा.लि .या कंपनीने संशोधित केलेले आणि  अशा स्वरूपाची मान्यता मिळवणारे हे पहिले उपकरण ठरले आहे .

कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

‘कोरोना किलर ‘ हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे . ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते . घर ,हॉस्पिटल ,शाळा ,हॉस्पिटल ,गाड्या ,विमान, प्रयोगशाळा ,क्वारंटाईन सेंटर ,कारखाने ,मंदिरे अशा कोणत्याही ठिकाण ते वापरता येते . या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर ),नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे मान्यता देण्यात आली आहे . तसेच पुण्यातील नायडू रुग्णालयानेही यशस्वी वापराचे प्रमाणपत्र दिले आहे. कोविड रुग्णाचे मास्क ,हातमोजे ,बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते.

पुण्यातील शिवणे भागात असलेल्या या कंपनीमध्ये या उपकरणाचे उत्पादन सुरु असून दररोज २०० उपकरणे निर्मितीची कंपनीची क्षमता आहे . ही क्षमता वाढवून दररोज ७०० पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यासाठी सर्व नियम पाळून वाहतूक साठी सरकार सहकार्य करेल अशी अपेक्षा भाऊसाहेब जंजिरे यांनी व्यक्त केली आहे. या उपकरणाचा पुरवठा देशात आणि देशाबाहेरही केला जाणार आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.दूरध्वनी : 9960000900. ई- मेल : buisness@indotechindustries.com
वेब साईट www.indotechindustries.com


 

 

Previous Post

…तर आवश्यक तिथे लॉकडाऊन लागू करा – मुख्यमंत्री

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला राम मंदिरांचे भूमिपूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला राम मंदिरांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद
1xbet russia

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

February 24, 2026
भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी
1xbet russia

भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon