• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मुंबईच्या क्षयरोग अधिकाऱ्याला भरधाव कारने चिरडले, जागीच मृत्यु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
मुंबईच्या क्षयरोग अधिकाऱ्याला भरधाव कारने चिरडले, जागीच मृत्यु

जळगावातील हॉटेल रॉयल पॅलेस जवळची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस समोरील रस्त्याने शतपावली करण्यासाठी गेलेल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नाशिक विभागाचे क्षयरोग अधिकारी यांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात कारने उडविल्याने जागीच ठार झाल्याची घटना बुधवार दि. ८ मे रोजी रात्री ११.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुरूवार ९ मे रोजी घटनेची नोंद करण्यात आली आहे.

हर्षद भाऊराव लांडे (वय-४३ रा. गोरवले रोड, पोर्तूगीज चर्चजवळ, मुंबई) असे मयत झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. हर्षद लांडे हे वडील, पत्नी आणि मुलगा यांच्या सोबत मुंबई येथील पोर्तूगीज चर्चजवळ वास्तव्याला आहे. ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या नाशिक विभागाचे क्षयरोग अधिकारी म्हणून नोकरीला होते. बुधवार दि. ८ मे रोजी मध्यरात्री १ वाजता ते डब्ल्यूएचओच्या एका महत्वाच्या बैठकीसाठी ते आपल्या टिमसह जळगाव शहरातील हॉटेल मिनर्वा येथे उतरले होते. ८ मे रोजी दिवसभर त्यांनी मिटींगला हजेरी लावली. बैठक आटोपल्यानंतर त्यांनी जेवण केले.

त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास ते हॉटेल रॉयल पॅलेस येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. भेटून परत जात असताना रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुरूवार दि. ९ मे रोजी पहाटे ३ वाजता घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/mumbaichya-kshayrog-aadhikari/
Previous Post

जुन्या वादातून हवेत झाडल्या दोन गोळ्या, तरुणाला अटक

Next Post

डॉ उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचा मतदान करो रथ करतोय जिल्हयात जनजागृती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचा मतदान करो रथ करतोय जिल्हयात जनजागृती

डॉ उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचा मतदान करो रथ करतोय जिल्हयात जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!