• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सीएएला विरोध पडला महागात; भाजप नेत्यावर पक्षाची मोठी कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसनाथ) – देशात एकीकडे नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला आहे तर दुसरीकडे याविरोधात जोरदार निदर्शने चालू आहेत. तर काही राज्यांनी सीएएला विरोध करणारे ठराव संमत केले आहेत. असाच ठराव परभणी नगरपरिषदेत मंजूर केल्याच्या कारणावरून भाजपने दोन मोठ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील पालम व सेलू नगरपरिषदेत सीएएच्या विरोधात ठराव मांडण्यात आला. पालम नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष असलेले भाजपचे बाळासाहेब गणेश रोकडे व सेलू नगरपरिषदेत नगराध्यक्ष असलेले विनोद हरीभाऊ बोराडे यांनीही यावर आक्षेप घेतला नाही. याउलट ठरावाला मंजुरी दिली. याची गंभीर दखल घेत भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.


 

 

Previous Post

आता कंगणा साकारणार “अयोध्या’वर चित्रपट

Next Post

हिगोण्यांतील निकृष्ट रस्त्यांची तक्रार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हिगोण्यांतील निकृष्ट रस्त्यांची तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
1xbet russia

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हरवलेला मोबाईल ३ तासांत शोधून ज्येष्ठाला दिला दिलासा

February 5, 2026
जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न
जैन कंपनी

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार  

February 5, 2026
जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
1xbet russia

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

February 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हरवलेला मोबाईल ३ तासांत शोधून ज्येष्ठाला दिला दिलासा

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon