• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मुलांच्या हस्ते कापला केक, ‘एनएमआर – एक संघर्ष गाथा’ एकांकिका सादर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुलांच्या हस्ते कापला केक, ‘एनएमआर – एक संघर्ष गाथा’ एकांकिका सादर

जळगाव शहरात महावितरणचा २० वा वर्धापन दिन उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) :- महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, परवीन आय. मुलाणी व अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुलात झालेल्या समारंभात बाल-गोपाळांच्या हस्ते केक कापून महावितरणचा 20 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.

शुक्रवारी दि. ६ जून रोजी नाट्यगृहात मुख्य अभियंता मुलाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाला सुरुवात झाली. प्रारंभी सकाळी एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्याचे अधिकारी गणेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी वीज सुरक्षेची शपथ घेतली. त्याच वेळी परिमंडळ कार्यालयाच्या सभागृहात ऊर्जा खात्याचे मंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांचा वर्धापन दिनानिमित्त शुभसंदेश असणारी चित्रफीतही कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आली. त्यानंतर नाट्यगृहात झालेल्या समारंभात मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी वीज सुरक्षेला प्राधान्य देऊन अपघात शून्य वीज सेवा देण्याचे आवाहन उपस्थित कर्मचाऱ्यांना केले. त्यानंतर मुक्ताईनगर विभागातर्फे ‘एन. एम. आर. – एक संघर्ष गाथा’ हे एकअंकी नाटक सादर केले. त्यानंतर संगीत, नृत्य, लोककला सादर करण्यात आल्या. दुपारनंतर झालेल्या समारंभात इतरही विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. समारंभास अधिकारी-कर्मचारी सहकुटुंब उपस्थित होते. उपस्थितांची संख्या सुमारे हजार ते बाराशे इतकी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक अभियंता रत्ना पाटील यांनी केले.


Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

सव्वा लाखांचा गांजा सापडला, कर्नाटकच्या तरुणासह चोपड्याच्या एकाला अटक

Next Post

तालुकाध्यक्षपदी बाळु शिरतुरे, सचिवपदी प्रशांत गाढे यांची बिनविरोध निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तालुकाध्यक्षपदी बाळु शिरतुरे, सचिवपदी प्रशांत गाढे यांची बिनविरोध निवड

तालुकाध्यक्षपदी बाळु शिरतुरे, सचिवपदी प्रशांत गाढे यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

तरुणाला धारदार हत्यारासह अटक, गुन्हा दाखल

June 8, 2025
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन
1xbet russia

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ५ जणांना डोंगराळ भागातून अटक

June 8, 2025
अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
1xbet russia

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

June 8, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

विद्यार्थ्यांसाठी शहरात अत्याधुनिक अभ्यासिकेची सोय, लाभ घेण्याचे आवाहन

June 8, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

तरुणाला धारदार हत्यारासह अटक, गुन्हा दाखल

June 8, 2025
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ५ जणांना डोंगराळ भागातून अटक

June 8, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon