• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

एससी ८, एसटी ११, ओबीसी १०, खुल्या प्रवर्गासाठी ३२ राखीव

जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आल्या. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ८ त्यात महिलांसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी ११ त्यात महिलांसाठी ६, ओबीसीकरिता १० त्यात महिलांकरिता ५ तर खुल्या प्रवर्गासाठी ३२ आरक्षण त्यात महिलांसाठी १६ जागा राखीव झाले आहेत.

अनुसूचित जातीमध्ये राजुरे, शेमळदे, हिवरे, इच्छापुर यासह बेलसवाडी, हरताळे, खामखेडे, चिंचोल हे ४ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. अनुसूचित जमातीमध्ये अंतुर्ली, रुईखेडा, भोटा, मेहूण, पिंप्राळा यासोबत चांगदेव, धामणगाव, पारंबी, निमखेडी खुर्द, कुऱ्हा, टाकळी हे ६ गाव महिलांसाठी राखीव आहेत. (केजीएन)तर ओबीसी आरक्षणामध्ये दुई, सुकळी, बोरखेडा, कोऱ्हाळा, मानेगाव यांचेसह महालखेडा, काकोडा, तरोडा, चिखली, पातोंडी हे ५ गावे महिलांकरिता आरक्षित झाले आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गामध्ये एकूण ३२ गावे आहेत. त्यात चिंचखेडा खुर्द, हलखेडा, लोहारखेडे, बोदवड, पिंपरीपंचम, धामणदे, निमखेडी बुद्रुक, मेळसांगवे, सातोड, सुळे, जोंधनखेडा, पिंपरी अकाराऊत, वढवे, कर्की, कोथळी ही १६ गावे महिलांसाठी राखीव आहेत.(केजीएन)तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित असलेल्या इतर १६ गावांमध्ये सारोळा, वायला, पुरनाड, उचंदा, घोडसगाव, नायगाव, मोंढळदे, नरवेल, माळेगाव, पिंपरीनांदू, थेरोळा, चिंचखेडे बुद्रुक, वढोदा, नांदवेल, पंचाणे, चारठाणा या गावांचा समावेश आहे.


 

 

Tags: मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
Previous Post

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे जळगाव विमानतळावर आगमन

Next Post

जळगाव तालुक्यातील ६९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव तालुक्यातील ६९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

जळगाव तालुक्यातील ६९ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1xbet russia

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली
1xbet russia

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon