जळगाव ( प्रतिनिधी ) — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे निमखेडी बु.येथे शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले,
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डी एस चव्हाण , जिल्हा चिटणीस संतोष खोरखेडे, अनुसूचित जाती – जमाती आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू सवळे, तालुका सरचिटणीस विनोद पाटील, दांडगे काका, झालटे काका, संतोष झनके , अनुसूचित जाती – जमाती आघाडीचे तालुकाध्यक्ष , शहराध्यक्ष विलास धाडे, उपाध्यक्ष सतीश पाटील, रामेश्वर ढोले, कल्पेश शिंगोटे, सुनील कांडेलकर, लखन चोपडे, विलास वानखेडे, ईश्वर बेलदार, सचिन घुले, राजू उबाळे, अशोक घुले, मनोज घाटे, सुभाष पाटील, निवृत्ती नारखेडे, विकास वाघोदे, अरविंद इंगळे, राहुल वाघ, मनीष तायडे, सचिन कांडेलकर, आकाश धांडे, सोपान मोरे, राहुल तायडे, विजय खांजोडे, प्रशांत तायडे, महादेव वराळे, पवन बेलदार आदी उपस्थित होते.