• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

जळगाव महापालिकेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती सदस्यांची निवड

जळगाव प्रतिनिधी – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची तसेच महिला व बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांची निवड करण्यात आली. तिन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी अनुभवी नगरसेवकांना स्थायी समितीमध्ये प्राधान्य दिले आहे.

महानगरपालिकेमध्ये महायुतीने एकहाती वर्चस्व स्थापन केले. त्यानंतर महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची एकमताने निवड झाली. दोघेही जणांनी आपला पदभार हाती घेतल्यानंतर शहरातील समस्यांना जाणून घेण्यास प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यानंतर विकास कामांना गती देण्याविषयी विचार केला जात आहे. यानंतर आता महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समिती व महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांची सोमवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी निवड करण्यासाठी विशेष महासभा बोलावण्यात आली होती.

यावेळी व्यासपीठावर महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसेवक शुक्ला उपस्थित होते. सुरुवातीला भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून बंद पाकिटात स्थायी समिती सदस्यांची नावे देण्यात आली. ही नावे महापौरांनी वाचन केली. त्यानंतर निवड झालेल्या स्थायी समिती सदस्यांचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले. तिन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी अनुभवी असणाऱ्या नगरसेवकांना प्राधान्य दिले आहे. स्थायी समितीवर भाजपचे १० शिवसेनेचे ५ व ठाकरे गटाचे १ सदस्य अशा १६ सदस्यांची निवड झाली आहे.

तसेच महिला व बालकल्याण समितीवर देखील भारतीय जनता पक्षाचे ५, शिवसेनेचे ३ आणि शिवसेना ठाकरे गटाचे १ सदस्य यांची निवड झाली. या सर्व सदस्यांचेही अभिनंदन करण्यात आले. सदर दोन्ही सभापतींची निवड आता विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात होणार आहे. त्यासाठी पुढील काही दिवसात पक्ष नेतृत्वाकडून हालचाली होतील.

निवड झालेल्या स्थायी समिती सदस्य

भाजप : दीपक सूर्यवंशी, नितीन लढ्ढा, विशाल भोळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके.

शिवसेना : विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे , सागर सोनवणे

शिवसेना उबाठा : इब्राहिम पटेल

निवड झालेले महिला व बालकल्याण समिती सदस्य

भाजपा : सुरेखा नितीन तायडे, रंजना विजय वानखेडे, पूजा विजय जगताप, विद्या मुकुंदा सोनवणे, गायत्री राणे

शिवसेना : सिंधुताई कोल्हे, प्रतिभाताई देशमुख, डॉ.अमृता सोनवणे

शिवसेना ठाकरे गट : हिंनाबी शाकीर खान

Previous Post

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !
1xbet russia

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन
1xbet russia

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

February 16, 2026
Auto Draft
1xbet russia

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

February 16, 2026
खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!