• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही यासाठी प्रयत्नशील – आ. मंगेश चव्हाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही यासाठी प्रयत्नशील – आ. मंगेश चव्हाण

रयत सेना आयोजित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहर व तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी मी प्रयत्न करत असून लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या पर्यंत आलेल्या जनतेचे कामे करत आहे. तालुक्यातील एक ही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील तसेच विद्यार्थ्यांसाठी संस्कार केंद्राची निर्मिती करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
शहरातील पवार वाडी स्थित विठ्ठल रुख्मिनी मंदिर सभागृह येथे नगरपरिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रयत सेनेच्या वतीने दि ८ रोजी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन बोलताना रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार म्हणाले की रयत सेनेच्या माध्यमातून १० वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहोत. गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, ज्यांना शाळेची शैक्षणिक फी भरणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांची फी भरून अनेक गरीब विद्यार्थ्यांना मदत केली असून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना समाधान लाभत असल्याचे सागितले.

कार्यक्रमास प. स. माजी सभापती संजय पाटील,भाजप शहर अध्यक्ष नितीन पाटील, डॉ संदीप देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख राहुल पाटील, उद्योजक संदीप जैन, पॉपूलर मेडिकल संचालक प्रदीप देशमुख, ऍड राहुल जाधव, रयत महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्षा प्रा डॉ साधना निकम, खडकी बु पोलीस पाटील विनायक मांडोळे, शाहू मराठा संपादक प्रशांत गायकवाड, रयत भ्रष्टाचार निमूलन अध्यक्ष खुशाल पाटील, तरवाडे ग्रा प मा उपसरपंच नाना शिंदे, विठ्ठल रुख्मिनी संस्थानचे भिकन पवार, बाळू पवार , दीपक राजपूत, योगेश गव्हाणे, सचिन स्वार, अमोल मराठे,हर्षल चौधरी, सागर सूर्यवंशी, कपिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, नगरपरिषद शाळा क्र १, ४, ७, व १६ या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना आ. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पुढे बोलताना आ मंगेश चव्हाण म्हणाले की तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व नगरपरीषद शाळेचा विकास करण्याचा मानस असून त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे, तसेच समाजासाठी जे काही चांगले असेल ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांसाठी रयत सेनेने आयोजन केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या चांगल्या उपक्रमाला येण्याचा योग आला असे सांगत रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व त्यांचे सहकारी चांगले उपक्रम राबवित असल्याने त्यांचे कौतुक केले,

याप्रसंगी नगरपरिषद शाळा क्र १ व ४, ७,१६ मराठी शाळेचे शिक्षक अनिल पेठे ,राहुल परोसी, नितीन राठोड ,उमेश राजपूत, कैलास पाटील, राखी ठोके मॅडम , शितल गवळे मॅडम उपस्थित होत्या, कार्यक्रमास रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,प्रदेश समन्वयक पी एन पाटील प्रदेश सचिव प्रमोद वाघ ,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड,अनिल कोल्हे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,विलास मराठे, शहराध्यक्ष छोटू अहिरे, कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, संघटक शिवाजी गवळी,मार्गदर्शक राजेंद्र पाटील, सहसंघटक दीपक देशमुख, आडगावचे शाखा अध्यक्ष राजेंद्र पाटील, विलास पाटील तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्निल गायकवाड, सुनील पवार ,दिलीप पवार, भूषण पाटील, अनिल कोल्हे, मुकुंद पवार ,प्रशांत अजबे , नामदेव कुमावत यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नागमोती यांनी केले तर आभार प्रदीप मराठे यांनी मानले,


 

 

Tags: #chalisgaonmla mangesh chvhan
Previous Post

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – ना. गुलाबराव पाटील

तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon