जळगाव (प्रतिनिधी) – एम.आय. एम.जळगाव जिल्हा पदी शेख अहमद हुसैन तर लोकसभा जिल्हा अध्यक्ष पदी अँड इम्रान शेख हुसैन यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बैरिस्टर असदुद्दीन औवैसी यांच्या आदेशानुसार नॉर्थ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ खालिद परवेज़ यांनी केली आहे. सदर ही नियुक्ती 28 जुलै रोजी करण्यात आली आहे या नियुक्ती मुळे एम.आय.एम.पद अधिका-यांनी अभिनंदन केले.








