• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापालिकेच्या महापौर म्हणून दीपमाला काळे, उपमहापौर म्हणून मनोज चौधरी आज करणार अर्ज दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महापालिकेच्या महापौर म्हणून दीपमाला काळे, उपमहापौर म्हणून मनोज चौधरी आज करणार अर्ज दाखल

६ तारखेला होणार बिनविरोध निवड, दोन्ही पक्ष नेतृत्वाकडून अखेर निष्ठावानांना मिळाली संधी

जळगाव विशेष प्रतिनिधी – येथील महानगरपालिकेच्या सतराव्या महापौर म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग क्रमांक ७ मधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला मनोज काळे यांची पक्षाकडून निवड होत आहे. तर दुसरीकडे उपमहापौर म्हणून शिवसेना शिंदे गटाने देखील निष्ठावंताला संधी देत चौथ्यांदा नगरसेवक झालेले मनोज सुरेश चौधरी यांना संधी दिली आहे. दोघेही दुपारपर्यंत आपले अर्ज भरणार आहेत.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ४६ जागा जिंकून आपले बहुमत देखील सिद्ध केले आहे. तर त्यांचे मित्र पक्ष शिवसेना शिंदे गट देखील २३ पैकी २२ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. महानगरपालिकेमध्ये महायुतीने मिळून ७५ पैकी ७० जागा संपादित केले आहेत. त्यामुळे आता महापौर व उपमहापौर निवडीवेळी बहुमताने व एकमतान मंजुरी मिळणार आहे. महापौरपद भाजपकडे तर उपमहापौर पद शिवसेनेकडे आहे.

महापौरपदाचे आरक्षण ओबीसी महिला या प्रवर्गासाठी निघाले. त्यामुळे ओबीसी महिला प्रवर्गमधून निवडून आलेल्या ५ महिलांपैकी भाजपने आता दीपमाला मनोज काळे या तीसऱ्यांदा निवडून आलेल्या व बिनविरोध झालेल्या महिला नगरसेविकेला संधी दिली आहे. दीपमाला काळे यांना सव्वा वर्ष किंवा अडीच वर्ष अशी संधी मिळणार आहे. दीपमाला काळे यांच्या नियुक्तीमुळे आता भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. कारण, निष्ठावंतांना संधी मिळणार की पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या नगरसेविकेला हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत होता.

दुसरीकडे शिवसेनेकडे देखील चौथ्यांदा नगरसेवक झालेले मनोज सुरेश चौधरी हे प्रबळ दावेदार होते. त्यामुळे अपेक्षाप्रमाणे उपमहापौर पदाची धुरा आता त्यांच्याकडे सोपवली जात आहे. दुपारी २ वाजेच्याआधी दोन्ही उमेदवार आपले अर्ज महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी दि. ६ रोजी दोघांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.


 

 

Previous Post

प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

Next Post

जळगाव महापालिकेत महायुतीचा झेंडा: महापौरपदी दीपमाला काळे, तर उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव महापालिकेत महायुतीचा झेंडा: महापौरपदी दीपमाला काळे, तर उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड

जळगाव महापालिकेत महायुतीचा झेंडा: महापौरपदी दीपमाला काळे, तर उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026
चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार
जैन कंपनी

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon