• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मयताच्या आई व पत्नीच्या उपोषणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल ; चौकशीसाठी समिती

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या डॉक्टरांबद्दल संताप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 23, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवाशी शंकर निकम यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी त्यांच्या पत्नी आणि आई यांनी उपोषण सुरु केले होते या उपोषणाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समितीची स्थापना केली आहे.

गेंदालाल मिल भागातील रहिवाशी शंकर मधुकर निकम यांचा 11 ऑगस्टरोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चुकीच्या उपचारांनी झालेल्या मृत्यूची चौकशी होऊन संबंधित जबाबदार डॉक्टर व परिचारिका यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी मयत शंकर निकम यांची आई श्रीमती सुमनबाई निकम व पत्नी श्रीमती रेखा निकम 20 ऑक्टोबरपासुन आमरण उपोषणाला बसलेल्या होत्या. त्यांच्यासोबत मयत शंकर निकम यांची 3 वर्षांची चिमुरडी मुलगी कनक देखील उपोषणस्थळी होती हे पाहून उपोषणस्थळावरील प्रत्येकजण संशयित डॉक्टरांबद्दल संताप व्यक्त करत होता.

या उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार कै. शंकर निकम यांच्यावर चुकीचे उपचार झाले उपचारात अक्षम्य हलगर्जीपणा करण्यात आला मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे दोन वेळेस पोस्टमार्टम करण्यात आले हे अत्यंत आक्षेपार्ह व संशयास्पद आहे .

या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मयत शंकर निकम यांच्या मृत्युची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली असुन समितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व काही खाजगी तज्ञ डॉक्टर्स यांचा समावेश राहणार आहे . समिती 8 दिवसात अहवाल सादर करेल व त्या अहवालात जे ही दोषी असतिल त्यांची गय केली जाणार नाही , कारवाई होईलच , असे लेखी व प्रत्यक्ष चर्चेत जिल्हाधिकारी राऊत यांनी आश्वासन दिले . गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक निकम कुटुंबीयांना मदत करून न्याय देण्यात येईल असेदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

उपोषणकर्त्यांच्या वतीने छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , मंगल भालेराव , श्रावण अहिरे , संजय निकम , भैय्या निकम , श्रावण सपकाळे यांनी जिल्हाधिकारी अभिजात राऊत यांच्याशी चर्चा केली. अमोल कोल्हे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले . निकम कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास छावा मराठा युवा महासंघ न्यायालयात दाद मागणार आहे .


 

 

Previous Post

विसनजीनगरातील दरोड्याच्या टोळीचे २ म्होरके ठाणे , वर्ध्यातून पकडले

Next Post

संगणकावर जुगार खेळणारे ६ जुगारी पकडले 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संगणकावर जुगार खेळणारे ६ जुगारी पकडले 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon