• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मयत महिलेची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2023
in Uncategorized
0
मयत महिलेची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

जळगाव-शिरसोली दरम्यान आढळला मृतदेह

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली परिसरातील रेल्वे रुळावर एका महिलेचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी मयत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उपस्टेशन प्रबंधक एस. बी. सनस यांनी तालुका पोलीस स्टेशनला याबाबत खबर दिली आहे. शिरसोली-जळगाव च्या दरम्यान डाऊन लाईनवर खंबा क्रमांक ४१५ /७-९ दरम्यान एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला आहे. पोनी शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पोहेकॉ अनिल फेगडे, पोहेकॉ अनिल मोरे तपास करीत आहे.

महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० असून रंगाने गोरी, अंगात पिवळी साडी, उंची अंदाजे ५ फूट व बांधा मजबूत असून अशा वर्णनाबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी तालुका पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/mayat-mahilechi-olakh-patvine/
Previous Post

वैद्यकीय महाविद्यालयात ‘’स्वच्छता पंधरवाडा” प्रारंभ

Next Post

रामेश्वर कॉलनीत श्री हरी हरेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त शोभायात्रा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रामेश्वर कॉलनीत श्री हरी हरेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त शोभायात्रा

रामेश्वर कॉलनीत श्री हरी हरेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त शोभायात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

धाडसी घरफोडी; ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास

March 13, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
Uncategorized

जळगावात कोचिंग क्लासेसच्या बाथरूममध्ये काढले अश्लील व्हिडिओ, व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग..!

March 13, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

हॉटेल चालकाला मारहाण करून मोबाईलची लूट

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

धाडसी घरफोडी; ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon