• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मतदारसंघाच्या विकासासाठी आ. राजूमामांनी नेहमीच पुढाकार घेतला : विशाल त्रिपाठी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2024
in खान्देश, जळगाव
0
मतदारसंघाच्या विकासासाठी आ. राजूमामांनी नेहमीच पुढाकार घेतला : विशाल त्रिपाठी

 

राजर्षी शाहूनगर, जयकिसनवाडी, नवीपेठ भागात रॅलीला भरभरून प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी गेल्या १० वर्षाच्या काळात नेहमी मतदारसंघाच्या विकासासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी मंजूर करून आणला. त्यामुळे अनेक बदल घडून आले. त्यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी यांनी प्रचार रॅलीदरम्यान संवाद साधताना केले. जळगाव शहरात आ. राजूमामा भोळे यांनी राजर्षी शाहूनगर, जयकिसनवाडी, नवीपेठ भागात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात रॅली काढली. प्रसंगी जनतेतून भरभरून प्रतिसाद लाभला.

राजर्षी शाहू नगर येथील तपस्वी हनुमान मंदिर येथे पूजा करून आ. भोळे यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तेथून शाहू नगर परिसर, कोर्ट चौक मार्गे जयकिसनवाडी, नेहरू चौक, व. वा. वाचनालयमार्गे जिल्हा परिषद परिसरातून चित्रा चौक, नवी पेठेतील कंवरलाल संघवी यांचे घरी समारोप करण्यात आला. मार्गात अनेक तरुणींनी लोकप्रिय उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, रॅलीच्या रस्त्यावर डॉ. आरती हुजुरबाजार, नेहरू चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, दिलीप गांधी, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या घरी भेटी दिल्या.

रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फिरोज शेख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, भाजप अल्पसंख्याक महानगराध्यक्ष अशफाक खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे मंडळ अध्यक्ष मनोज काळे, विजय वाडकर, राजू खेडकर, प्रीतम पवार, अजय गांधी, जगदीश जोशी, किशोर देशमुख, प्रमोद वाणी, अमित देशपांडे, महेंद्र गांधी, अजय जैन, रेखा कुलकर्णी, कल्पेश सोनवणे, शिवसेनेचे राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, शंतनू नारखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, कौसर काकर, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, नाना भालेराव, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


 

Previous Post

प्रति पंढरपूरच्या विठ्ठलाचे खोडपे सर, गिरीश महाजन यांनी घेतले दर्शन

Next Post

जळगाव जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदीत पकडली ४१ लाखांची रोकड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदीत पकडली ४१ लाखांची रोकड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon